बोधकथेतून मला नक्की बोध मिळाला. मी मागे काही जंगलकथा पाडल्या होत्या. त्या किती टुकार व बाळबोध होत्या ते मला ही कथा वाचल्यावर समजले. चौकसरावांचा मी पहिल्यापासून चाहता व वाचक आहे, म्हणून मुद्दाम लिहिले आहे मनापासून.