बृहदारण्यक उपनिषदामध्ये याज्ञवल्क्य-मैत्रेयी संवाद आला आहे.  त्यांच्यात कुठलाही वाद झालेला नसावा. नवऱ्याने संन्यास घेण्यापूर्वी देऊ केलेला संपत्तीतला आपला वाटा नाकारून मैत्रेयी येनाहं नामृता स्याम्, किमहं तेन कुर्याम् असे म्हणते. 

दैवराति जनकाच्या सभेत वादविवाद झाला होता तो गार्गी आणि याज्ञवल्क्य यांच्यात!  गार्गी ही वचक्नु ऋषीची कन्या.  'डोक्याची छकले' वगैरे गार्गीच्या बाबतीत घडले होते. (चू.भू.द्या.घ्या.).