यामिनीचा मग रुपेरी साज हलके उतरला
धुंदले आकाश होते, चंद्र होता साक्षीला
या ओळी वाचल्यावर हेच मी आठवण्याचा प्रयत्न करत होते. ही शैली ओळखीची वाटते.
ही बोरकरांची ओळ पाहा.
काजळी आभाळ माथा गर्द होते मखमली
स्वाक्षरी मध्ये विधीने कृत्तिकांची रेखिली
फार सुंदर आहे तुमची कविता. त्याचे गाणे बिणे करा आणि ऐकवा आता.
-मेन