कधी आलीस येथे, 'येत आहे' हे नको कळवू
'इथे नाहीस तू' हे सत्य मी पचवायचे आहे
 -छान.
मला सोडून जाताना किती होतीस रडलेली
तुझ्या या वर्तमानाला मला कळवायचे आहे
 - वा.
मतल्यातील भावना (जी मला समजली ती) मात्र फारशी आवडली नाही.