कोहम्,बऱ्याच वर्षांनंतर....स्वागत!
देह घेतो भोग सारे, कैद आत्मा सोसतो...मार्गही सोडेल सोबत, सत्य हेही जाणतो.. भरजरी, श्रीमंत गझल! मनोगत'वरील जुन्या आठवणींना उजाळा देणारी!
जयन्ता५२