आचरण शुद्ध असण्यासाठी उच्चार शुद्ध असावेत. उच्चार शुद्ध असण्यासाठी विचार शुद्ध असावेत. विचार शुद्ध असण्यासाठी आहार व विहार शुद्ध असावेत. बस्स, इतकेच म्हणू इच्छितो.
धन्यवाद!