नका सांगू! पण आमच्या आपल्या प्रेमाला मनापासून शुभेच्छा बर का?

( एक मत - मनावर घ्यावेच असा आग्रह नाही - परंतु कविता विधानांसारखी भासू नये याची काळजी घेणे माझ्यामते आवश्यक आहे. ) - ( त्याने कदाचित प्रेमाचाही वेग वाढू शकतो :- ))

धन्यवाद!