कसलेही दिन साजरे करणे यात फार काही अर्थ आहे असे मलाही वाटत नाही .. पण त्यात काही वाईट आहे असेही नाही म्हणून मी लेखाचे शिर्षक " निमित्त ८ मार्च .. " असे दिले आहे.

तुमचा प्रतिसाद मोघम वाटला ...

हे खरे आहे कि मी जे पाहिले , अनुभवले तेच लिहिले आहे .. पण मी या समाजाचीच एक घटक आहे .. माझ्या परिचयातील समाज आणि एकूण भारतीय समाज यात खूप अंतर असेल असे वाटत नाही ..

एक गोष्ट खरी आहे कि माझे अनुभव 'शहरी' आणि मध्यमवर्गिय आहेत आणि बाकीचे सगळे ऐकीव आणि पुस्तकी ज्ञान आहे ..