स्व आज्ञावली, सेल्फ प्रोग्रामींग साठी तसेच सु- विचारांचे रुपांतर  सु-कर्मांत होण्यासाठीचा " सु-उच्चार " हा महत्त्वाचा दुवा / उत्प्रेरक.  याशिवाय मनसा ते कर्मणा फार फार अवघड. म्हणून मनसा----"वाचा"---कर्मणा.

धन्यवाद.