नाळ बेडी, हार बंधन, पाश आहे रक्तहीदेह घेतो भोग सारे, कैद आत्मा सोसतोजेथुनी प्रस्थान केले ध्वस्त झाले ते नगरजायचे होते जिथे वसलाच नाही गाव तोफारच आवडले. मस्त!
नाळ बेडी, हार बंधन, पाश आहे रक्तहीदेह घेतो भोग सारे, कैद आत्मा सोसतो
जेथुनी प्रस्थान केले ध्वस्त झाले ते नगरजायचे होते जिथे वसलाच नाही गाव तोफारच आवडले. मस्त!