स्पष्ट बोलल्याबद्दल क्षमस्व परंतु कवीने फार मेहनत घेण्याची तसदी घेतलेली दिसत नाही. शुद्धलेखन, व्याकरणाच्या चुका तर आहेतच पण एकूणच लयबद्धतेचा अभाव आहे.