सुरेख आहे. सुंदर शब्द आणि अचूक मांडणी.

नाळ बेडी, हार बंधन, पाश आहे रक्तही
देह घेतो भोग सारे, कैद आत्मा सोसतो

या ओळी फारच छान. पण नाळ आणि रक्ताच्या जोडीला हार बरोबर वाटत नाही. पण एकूण परिणाम छान!