सहमत आहे. जास्त लोकसंख्या, कमी दरडोई उत्पन्न, साधनांची अनुपलब्धता (नोकरी, धंदा ), त्यामुळे भ्रष्टाचार, आणि त्यातून निर्माण होणार नैराश्य, आणि जगण्यासाठीचा संघर्ष, असं एक चक्र झालय.

हेच उदाहरण उलट करून बघा. कमी लोकसंख्या, जास्त साधने, मुबलक पैसा......

पण मग अमेरिकेत म्हणे १-२ डॉलरसाठी खून का पडतात ? ' अति तेथे मातीतर नव्हे ?'

प्रामाणिकपणा आणि कायदे पाळणे याचा संबंध आर्थिक सुबत्तेशी लावता येइल कदचित पण संस्काराचा ?