माझ्या मते जुन्या चर्चेला सरळ प्रतिसाद देता येतो. म्हणजे मी दिला होता म्हणून म्हटलं. आता आपण ती चर्चा उशीरा वाचली यात आपला काय दोष ?   यासाठी प्रशासकांची हरकत नसावी असे वाटते, कारण माझ्या प्रतिसादाला काहीही अडचण आली नव्हती.

बाकी कुटप्रश्नाबद्दलचा प्रश्न खरच कुटप्रश्न आहे . प्रशासक महोदय याबाबत सांगू शकतील. त्यांना तसा व्य. नि. पाठवला आणि इथे उत्तर मिळाले तर फारच उत्तम.