नवीन ओळ सुन्न होत जन्मते, जुनी तिला बघून तोंड पाडते नि लागते खचायला !
खास !
असेन माणसात मी म्हणून गप्प राहते तसे बरेच बोलके जरी मुळात काव्य हे
जरा कुठे हळूच एकटा चुकून राहिलो, लगेच लागते वसूल होत वचवचायला
सुंदर !
"आठवाय लावते " हे काही तितकंसं आवडलं नाही भाषेच्या दृष्टीनं. (हे आपलं माझं मत)
शुभेच्छा !