मला या कवितेत शब्दांची निवड आवडली. वृत्तातील चुका टाळल्यास जास्त प्रभावी वाटावी.

कविकल्पना नावाचा प्रकार जरी ओसंडून वाहत असला तरी 'काव्य' मात्र जाणवत नाही.

निगेटिव्ह प्रतिसादाबद्दल माफ करा.

धन्यवाद!