शेवटच्या ३ ओळी फार आवडल्या.

विरही निशेची पैंजणे लाटांत त्या रेंगाळली

रात्र सरली, सागराचे गात्र जागत राहिले
अन तटावर शिंपल्यांची फक्त उरली पाऊले

वा!!