वर्षभर साचून राहिलेला पाऊस
वाफ होऊन का होईना बाहेर पडायला मिळणार म्हणून.मग काहीच दिवसानंतर पाऊस होवून परतही येतं वेडं
फार छान! अंतर्मुख करणाऱ्या ओळी आहेत...