अदिती, ही माहिती मिळली बरं झालं.
विजय, प्रतिसाद सरळ देता येतो. मात्र तेवढ्याने ती चर्चा पुन्हा सर्वांकरिता खुली होते का? म्हणजे ती खुलीच असते, पण "रंगलेल्या चर्चां"मध्ये पुन्हा समाविष्ट होऊ शकते का? पुन्हा एकदा सर्व सदस्यांचे लक्ष वेधून घेऊ शकते का? तसे करायचे असल्यास काय उपाय? असा माझा प्रश्न आहे.