तुमची कविता गोष्टीरूप आहे. की गोष्ट कवितारूप आहे?एखाद्या पोवाड्यासारखी किंवा जुन्या ग्रामीण मराठी चित्रपटाच्या शेवटी चित्रपटाची सगळी गोष्ट सांगणारे एक गाणे असायचे तशी वाटते.पुढील लेखनासाठी शुभेच्छा.