जयश्रीजी

बहोत खूब! अनुभवातून उतरलेली कविता अशी असते.

तुम्ही स्वतः रात्र झाल्या शिवाय अशी कविता होत नाही.

एका उत्कट अनुभवाची अशी सलग कव्यात्मक अभिव्यक्ती म्हणजे कविता असे मी तरी मानतो.

गाज झाली शांत परी....असे हवे का?

आणखी थोडेसे धाडस :  चांदण्यांचे माप ओलांडूsन ... कसे वाटेल?

अश्याच तन्मयतेनी लिहित रहा