"मनात त्याच भावना, व्यथा तशीच, कल्पनाविलास तोच, शब्द तेच, तीच माणसे सदा
प्रयोगशीलसा कवी, करून मिश्रणे नवी, दवा जगास चाटवी, धकाधकी पचायला
...
तसा कधीच मी उगाच मांड ठोकुनी नवीन ओळ ताण देत शोधतो असे मुळीच ना
मनास टोचुनी ऋतू सभोवती स्थिरावतात, पाहताच लागतात वेदना रुचायला" ... व्वा - एकूणच भन्नाट, शुभेच्छा !