"कुणामुळे अद्याप कळेना तगून माझा जीव...बनून माझा प्राण जणू तूच अंतरी आहेस!
निघूनही जाईल रिकाम्या घरात माझा काळ...तरी असे वाटेल मला रोज, तू घरी आहेस!" .... विशेष आवडलं !