कोणत्याही व्यक्तिबद्दल इतरांची किमान दोन मतं असतात.  पण मतं ही नेहमी वैयक्तिक असतात.कुणाच्याही बाजूनी बहुमत झालं तरी विरोधी पक्ष असतोच! त्यामुळे अशा चर्चातून कटूते शिवाय काहीही निषप्न्न होत नाही.

शिवाय भूतकाळ काहीही असला तरी जगण्यासाठी नेहमी वर्तमान काळच उपयोगी असतो हे एक. आणि काय वाट्टेल ते झालं तरी भूतकाळ बदलता येत नाही हे दोन. म्हणून वर्तमान काळ जेवढा निष्प्रष्ण तेवढी जगण्यात मजा. त्यामुळे म्हणतो : आपल्याला काय करायचंय?