माध्यमिक शाळेत मराठीच्या पाठ्यपुस्तकात 'करिते का कधी खंत' नावाची कविता होती.
सगळी आठवत नाही - पण साधारण या ओळी होत्या :
रांगत लोळत दौडत घोळत कडेकपारीतुनी खळाळत आक्रमिते निज पंथ ...
मरुभूमीतून दहनभूमितून गात चालली एकच गायन करू जग शोभावंत, सरिता विश्रुत चरित दिगंत (ही शेवटची ओळ होती)
कुणी ही सगळी कविता उपलब्ध करून देइल काय?