अनेक वाचकांनी शब्दकोष धुंडाळण्यापेक्षा, एकाच लेखकाने इंग्रजी--- मराठी शब्दकोष वापरावा म्हणजे सर्वांचीच सोय होते.

ईफिशिएंटली = अधिक कार्यक्षमतेने

ईफेक्टेव्हली= परिणामकारकतेने

टिचींग डिलेव्हरी = अध्यापन प्रतिपादन

एज्युकेशनल पिरीयड / टेन्युअर  = शैक्षणिक कालखंड

बघा किती अर्थाचे अनर्थ होता होता वाचले की नाही?

धन्यवाद.