एखादी जुनी चर्चा पुन्हा सुरू करायची असेल तर केवळ त्यावर प्रतिसाद देऊन
भागते का? का प्रशासकांची अनुमती लागते? असल्यास ही अनुमती कशी मिळवावी?
बाकीचे माहित नाही पण या प्रश्नाचे उत्तर माहित आहे. अनुमती लागत नाही. खरेतर याचाच उपयोग विशिष्ट जुन्या, अतिअर्वाचीन, प्रागैतिहासिक काळातील चर्चा पुन्हा वर आणण्यासाठीही केला जातो. 
हॅम्लेट