कवीशिवाय 'ती' सुखी नाही, अशी काहीशी भावना वाटते. चू. भू. द्या̱. घ्या.

तुझी ती वाट, माझी ही,  अता विसरायचे सारे
तरी हे आठवू की कायसे विसरायचे आहे?

यावरून माझ्या मनोगतातील दिवाळी अंकातील 'पालखी' गझलेतील शेर आठवला -

आहे जे विसरायचे ठरवले, करतो उजळणी जरा
(विस्मरणे नव्हती कधीच कुठली सोपी, मनासारखी)

एकंदर कविता चांगली आहे. वर्तमान नि सत्य पचविणे आवडले.