कल्पना छानच आहे. वेगळ्या, नाविन्यपूर्ण आहेत. काही पटणाऱ्या काही न पटणाऱ्या आहेत (चौथ्या द्विपदीमधील ऋतूंच्या स्थिरावण्यानंतर वेदना रुचणे पटले नाही. प्रत्येक ऋतू स्थिरावल्यानंतर वेदनाच देतो का, ऋतू स्थिरावणे म्हणजे काय इ. प्रश्न पडले. असो. ) पण एकंदर कविता, तिच्यातला भाव आवडण्यासारखाच वाटला. वचवचणे तर फारच छान!

मालगाडीसारख्या ओळींमुळे रसास्वादाच्या दृष्टीने काही अडथळे जाणवले. Brevity नसल्याने witty वाटत नाही. चू. भू. द्या. घ्या.