एक ते आतापर्यतचा सर्व वारी प्रवास वाचला.. मध्ये एकदा प्रतिसादही लिहिला होता, परंतु तो गायबच झाला. चांगले लिहिले आहे.. काही काही घटना वाचून वाईटही वाटले, पण लिखाण एकंदरीत सुरेख आहे, शैलीही आवडली.