श्री सतीशसाहेब व श्री चैतन्यसाहेब

धन्यवाद!

श्री चक्रपाणिसाहेब,

धन्यवाद! आपला माझ्या रचनेतील काही शब्दांमुळे रसभंग होणे हे माझे अपयश आहे. हे मी मनापासून लिहीत आहे, कृपया उपरोधिक समजू नयेत.

सुधारण्याचा निश्चीत प्रयत्न करीन.