लपाछपीचे खेळ पुरेसे झाले, हे मृत्यो,पुढ्यात ये जर असेल हिंमत! हूल नको आता
गंधित वारा तुझ्या गावचा - पण मी गुदमरतो(मिणमिणत्या श्वासास तुझी चाहूल नको आता)
- आवडले.