शिक्षणासंबंधी असूनही वरील लेखात व्याकरणाच्या ६ आणि शुद्धलेखनाच्या ३२ चुका आहेत.  मराठीत नित्य नियमाने वापरलेले जाणारे २९ शब्द इंग्रजीत दिले आहेत. मराठी लिहिताना, निदान उपान्त्य इकार-उकार दीर्घ, आणि उपान्त्यपूर्व ऱ्हस्व काढले असते तर ८० टक्के चुका टाळता आल्या असत्या.

शीर्षक व्याकरणदृष्ट्या अयोग्य! ते शिक्षणात बदल हवे आहेत असे हवे होते. शब्दरचना नेहमीपेक्षा वेगळी करायची असेल तर शेवटी उद्‌गारचिह्न हवे.