श्रावणात येणाऱ्या पिठोरी अमावास्येला ब्राह्मी, कौमारी, वैष्णवी, वाराही, इंद्राणी, माहेश्वरी व चामुंडा या सप्त मातृकांची आणि ऐंद्री या आठव्या  देवतेची पूजा होते ही गोष्ट खरी.  त्या अर्थाने हा मातृकादिनच आहे. परंतु हाच दिवस आधुनिक काळात मातृदिन म्हणून साजरा करायची पद्धत पडते आहे, आणि ती काही वाईट नाही.