माझेच चुकले हो! ते वाक्य तुम्हाला चर्चा करायची असेल तर व्यक्तिगत निरोपातून करू असे सुचवायचे होते. ते अपेक्षित होते, पण कदाचित तुमच्या ध्यानात आले नसावे. असो. क्षमस्व. एकंदरीत तुमची मते पाहता चर्चेत काही अर्थ नाही, असे माझे मत झाल्याने जाहीर चर्चा माझ्या वतीने थांबवतो आहे. यापुढे काही लिहायची इच्छा नाही.
धन्यवाद!