राम आदर्श पुरुष होता की नाही ते आपल्याला माहीत असायचे काही कारण नाही. तो पराक्रमी होता हे नक्की. तो आदर्श माणूस होता की नाही यावर विचार करता येईल. जर माणूस होता तर, त्याच्या हातून चुका झाल्याच असणार. चुका करूनसुद्धा माणूस आदर्श वाटू शकतो.  तसा तो असणार.

श्रीकृष्णाला विष्णूचा पूर्णावतार मानतात तसे रामाला नाही, हे नक्की..