"तिथे न तू, पण तिथेच तू रे त्यांच्यासाठी
इथेच तू, पण इथे न तू रे तुझ्याहिसाठी "
वा!!! ह्या दोन ओळींमधून तुम्ही वाचकाला जिंकलत !!!