मूळ शेरात तुला-मला असे म्हटलेच नाही.

अहो तेच तर म्हणतोय मगाचपासून. गझलेचा एक निकष आहे 'संवादात्मकता'! आपण जे ओव्हनसंदर्भात विधान केले आहेत ती एक बातमी आहे. कुणीतरी हल्ली ओव्हनमध्ये शिळे अन्न गरम करून खातो अन त्याला आता चूल नको आहे. ही एक वार्ता आहे. त्याच्याशी आपण संबंधित आहात हे कसे समजणार? आणि समजा आपल्याशी संबंधित नसलेल्या गोष्टी लिहायच्या असल्या तर ओव्हनच कशाला? कित्येक आहेत!