थोडे अडनिडे वृत्त आहे.  असे असूनही शब्दांचा क्रम, रचनेतला सफाईदारपणा अगदी देखणा.  सुरेख गझल. सगळेच शेर अगदी छान.

सध्या..

तुला तरी माहीत कुठे तू उद्या कसा असशील...
तसा कुठे तू आज मना, कालच्या परी आहेस?
वाव्वा..

निघूनही जाईल रिकाम्या घरात माझा काळ...
तरी असे वाटेल मला रोज, तू घरी आहेस!
वाव्वा..

हे शेर विशेष आवडले आहेत आणि गुणगुणतो आहे.