वरील गझलेतले ठळक शेर / ओळी या ठळक बातम्या नसतील, तर कृपया आपल्या झी न्यूजबद्दल पुनर्विचार करावा. बाकीची सिद्धता वगैरे फजूलपणा आहे. सोडून देतो. आणि आपल्याला हवेच आहे म्हणून सांगतो - जरी सकारात्मक चर्चेच्या नावाखाली आपण खोडण्यात आलेले / मान्य नसलेले मुद्दे नानाविध शब्दच्छलातून उगाळत बसला असलात, तरीही - "मला आपल्या विचारांचा आदर आहे व माझ्या रचनेमुळे आपला रसभंग झाला यासाठी मी दिलगीर आहे"
धन्यवाद!