मराठीत भुलणे म्हणजे मोहितहोणे / फसणे अशा अर्थानेही वापरलेला आहे असे वाटते.
उदा.
काय भुललासी वरलिया रंगा
किंवा
हरी, तुझी कळली चतुराई हरी रे, भुलायची मी नाही!