लेख आवडला. उत्तरे गंमतीशीर आहेत.
मला वाटते हा लेख कुठल्याही काळात (म्हणजे सातवाहनापासून आत्तापर्यंत) चालून गेला असता कारण प्रत्येक पिढी ही आधीच्या पिढीपेक्षा वेगळी असते. पहिल्या उदाहरणात तुमच्या भाचीचे कौतुक वाटते कारण तिचे उत्तर ल्याटरल थिंकींगचे उत्तम उदाहरण आहे.
सहमत आहे.
अवांतर:
केस वाढवून देवानंद बनण्यापेक्षा ज्ञान वाढवून विवेकानंद बना.(म्हणजे ब्रूस विलीस कट करावा की काय? )
ब्रूस विलिस कट करून पाहावा. उपयोग झाला नाही तर बॉब विलीस आहेच.