"लपाछपीचे खेळ पुरेसे झाले, हे मृत्यो,पुढ्यात ये जर असेल हिंमत! हूल नको आता..सुदैव माझे कुणी पळवले कुणास ना पत्ता,उरलेलेही लुटायचे तर भूल नको आता!" .... खास, एकूणच गझल आवडली.