"उमलून येई आर्त काही

मंतरलेल्या सुरांमधुनी
धुंद, मधुर त्या तालावरती
झुलते मोरपीस ते बाई ।

किणकिणती लाजरी कंकणे
आणि बोलती पैंजण पायी
कृष्णा तुझ्या बासरीला तो
 बंध कसा रे नाही  ।"                         .... सुरेख वर्णन !