चूक 'भूल' द्यावी घ्यावी मधली भूल गझलेत वापरली असावी असे वाटले. ही भूल फक्त हिंदीतच आहे असे मानायचे कारण नाही.
चक्रपाणी,गझल आवडली.