अनुवादाबद्दल अनेकानेक धन्यवाद छायाताई.
कथा वाचून निःशब्द झाले. जबरदस्त कल्पना आणि टोचरे, बोचरे वास्तव.
एकविसाव्या शतकात यात थोडा तरी चांगला बदला होवो अश्या महिलादिनाच्या शुभेच्छा.