एकूणात पाढे पाठ करण्याचा काय उपयोग झाला माहित नाही.
अहो, पाढे पाठ केले म्हणून तर तोंडी हिशोब करता येतात! हल्लीचा मुलांना करायला सांगा, बघा येतात का ? कॅलक्युलेटरशिवाय पान हलत नाही.