"तगमगणारे मन,धावत राही मृगजळाच्या मागे ।फडफडणारा पक्षी,शोधित राहीघरट्यासाठी धागे ।सृजनाच्या आरंभीप्रलयाची चाहूल लागे ।उत्तर एक गवसता होतीहजार प्रश्न जागे ।" .... वा- मस्तच, शुभेच्छा !