मला श्यामची आई कधीच पटला नाही. एक चुकीमुळे मुलाला मला तुझी लाज वाटते असे म्हणणे आणि काठीने फोडून काढणे हे जर आदर्श पालकत्वामध्ये बसत असेल तर असो. मला ते मान्य नाही.हॅम्लेट