कवितेत काहीतरी काव्य असले पाहिजे. >>म्हणजे नक्की काय? सोदाहरण सांगाल का? आवडेल मलाही ऐकायला
माझ्यामते निसर्गवर्णन हा जरी कवितेचा विषय घ्यायचा असला तरीही फक्त निसर्गातील विविध छटा लिहून कविता सशक्त होते असे नाही.>>नाही हो नुसतंच निसर्गवर्णन करण्याची वेळ अजून माझ्यावर नाही आली .
प्रतिमा असाव्यात.
हं! हा निष्कर्ष बरोबर .
इथे जर एखाद्या सासरच्या जाचाला कंटाळलेल्या स्त्रीला 'तळे' समजए तर तिचा
भाऊ आल्यावर तिला कधी एकदा सुटतोय अन माहेरी जातोय असे वाटेल>>> जवळपास आहात . पुलस्ती म्हणालेतच , एक मन, एक स्वतंत्र अस्तित्व म्हणून विचार करून बघाल ?
तळ्याला मन>> मेरा मन तळं तळं होगया की हो हे वाचून
तळे अन साचलेला पाऊस सोडले तर या रचनेत आकर्षणाची स्थळे कमी आहेत असे म्हणावे लागेल>>>आवर्जून प्रामाणिक मत दिलंत त्याबद्दल मनः पूर्वक धन्यवाद :)